KGF || KGF Movie Review Marathi || Movie Review
हा चित्रपट जेव्हा बॉक्सऑफिस वर रिलिज झाला त्यावेळी त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि त्याला कारण हि तसच आहे ते म्हणजे या चित्रपटाचे नाव " KGF Movie " खरं तर सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल कि kgf म्हणजे काय तर तुम्हाला सांगावस वाटत KGF meaning fullform आहे Kolar Gold Fields . केजीएफ एक खाण क्षेत्र आहे आणि भारताच्या कर्नाटक राज्यातील कोलार जिल्ह्यातील केजीएफ तालुक्यातील आहे. kgf chapter 1 movie ला IMDB वर ८.२ चे रेटिंग असून गुगल च्या अहवाल नुसार १००% लोकांपैकी ९५% लोक या चित्रपटाला पसंती देतात. २०१८ साली रिलिज झालेला हा चित्रपट ऍक्शन आणि ड्रॅमा प्रकारात मोडतो . ओव्हरऑल हा चित्रपट एकूण २ तास ५० मिनिटांचा असून या चित्रपटातील दृश्य पाहून तुम्हाला रोमांचक वाटेल. या चित्रपटाची अनोखी कथा या चित्रपटाला मास्टरपीस बनवते.
KGF || KGF Movie Review Marathi || Movie Review |
#KGF #KGF REVIEW
#YASH_KGF
#KOLAR GOLDMINE FIELD
💝💝 PART १ 💝💝
जितना Trailer देखते समय Expect किया था उससे 1000 गुना 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Really, टोपी न घालता Hat's Of स्टोरी लिहिणाऱ्या पासून video editing करणाऱ्यांना 💝
Life मध्ये Hollywood पटातील Iron Man मधील Tony Stark... Animation पटांतील Kung Fu Panda मधील तो PO (master po ping) बॉलीवूडच्या गजनी picture मधल्या कल्पनेचा सचिन नंतर आज First time कुण्या Character सारखं आपलं मन बुद्धी विचार बनवावे वाटले ....
DARK Knight 2008 मधील JOKER पण Awesome वाटलेला but KGF CHAPTER 1 मधल्या ROCKY ची MORALITY अधिकच भारी वाटली ....
Every Scene + Every Dialouge + Every Audio Video effects seriously 🔥🔥🔥
इतकी माणसे , इतकी पात्रं, इतकी ठिकाणं, प्रत्येकाची निवड , प्रत्येक पात्राला दिलं गेलेलं योग्य वजन ... मानलं पाहिजे राव खरच .....
एकटा माणूस इतक्या जणांना मारतो ते लै ऊंच उडून पडत्यात कसं ... but हा movie पाहताना तसलं feeling फार कमी वेळा आलं राव !!
Anyways आयुष्यात काही गोष्टींची आपण खूप वाट पाहात असतोत but जेव्हा पण त्या गोष्टी आपल्याला मिळतात न नेहमीपेक्षा खूपच जास्त आनंद देऊन जातात!!
#KGF CHAPTER -1
#PART - 2
आता कहाणी पाहूया ;)
एक पत्रकार जो सध्या वयोवृद्ध लेखक आहे ... त्याच्यासमोर एक तडफदार व्यक्तिमत्त्व असलेली News Anchor बसलेली आहे आणि सर्व scene कॅमेऱ्यात recording करणं सुरू आहे!
तो कथा कमी, ती कथा ज्या एकमेव पात्राभोवती फिरत आहे ते व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवत आहे!
जिचा पहिला पदर म्हणजे KGF कोलार गोल्ड फिइल्डस .... El Dorado च्या कथेप्रमाणेच भारतात पण 1951 मध्ये काही सरकारी अधिकाऱयांना सोन्याच्या खाणी चा शोध लागतो ते रहस्य रहस्यच रहावं म्हणून अनेक जणांचे जीव एकीकडे जातात....तिथला कामगार 'सुर्यवर्धन' तितक्या हत्या करून पुढे तिचा मालक बनतो..... मात्र त्याच शहरात दुसरीकडे एका असहाय्य पण अतिशय स्वाभिमानी दृष्ट्या समजदार , तितक्याच प्रेमळ विधवेला (?) एक मुलगा होतो ...तोच दोन्ही कथांचा नायक ... "राजा कृष्णाप्पा बैरया"
त्याच्या लहानपणीचे त्याच्यासोबत घडत गेलेले प्रसंग आणि त्यातून त्याच्या आईने दिलेली शिकवण (मला कुठे न कुठे जिजाऊंची आणि छत्रपती शिवरायांची आठवण करून देत होते) .... तो चार चौघांना घेऊन मारायला जातो तर पुढच्या वेळी एकटाच जा म्हणून सांगणारी आई ... सर्वात विशेष एकटच का जायचं त्याच कारण देखील तितकंच मोजक्या शब्दात पण आयुष्यभरासाठी लक्षात ठेवावा अशी दिलेली शिकवण!!
दुसरीकडे त्याच खदाणी ची नायकासोबत वाढत जाणारी पुढची कहाणी अगदी समांतर रेषेत चालू असते ... 'सुर्यवर्धन' ती पूर्ण खदान 'NARACHI' नावाने 99 वर्षांसाठी करारबद्ध करून घेतो.... तो झाला राजा यात तो इतर एकूण 5 संचालक ठरवतो ...
कमल, राजेंद्र देसाई, अँड्रेवूज, गुरू पांडियन आणि अधिरा.
आता hero आणि या सर्व villains ची connection देण्याची style पण तितकीच जबरदस्त दाखवली आहे.... तिकडे त्याची आई वारते पण मरता मरता 'जग जिंकण्याची महत्वकांक्षा जागवून' ... त्याला त्याच स्वप्न त्याच ध्येय तितक्या कोवळ्या वयात त्याच्या मनावर कायमचं कोरून घेतल्या सारखं नेहमी जिवन्त राहतं.... तेच स्वप्न त्याला मुंबईत यायला भाग पाडतं .... पण मुंबई is मुबंई .... जगायला सगळ्यांनाच शिकवते तिच त्याला घडवते.... तिथे त्याला दुसरं स्वप्न पडतं .... "BE BRAND" ..Raymond च्या style मध्ये since 1951 तो पण स्वतःला brand बनवायला सुरू करतो...
KGF चा associates member असलेला Andrew भाव कोकण आणि मलबार किनार पट्टीवर राज्य करत असतो ...त्याचा एक प्यादा म्हणजे शेट्टी.... आणि हा शेट्टी 'राजा' मधला 'ROCKY' घडवतो.... ते बारीक पोरगं पहिलाच वार करतं पोलिसांवर ... BUT त्या पोलिस वाल्याला नाव कसं कळणार म्हणून परत एक हाणून "Rocky" नाव सांगून येतं!
सुर्यवर्धन च वाढतं वय त्यात पँरलिसिस चा झटका ...आणि इतर सर्व संचालकांमध्ये वाढत चाललेली हाव/लालच यामुळे त्याच्या नंतर चा येणारा वारस म्हणजे त्याचा मोठा मुलगा 'गरुडा' हाच सर्वात मोठ्ठा villain ठरतो.... त्याने वडिलांचा मृत्यू येईपर्यंतच शांत राहायचं ठरवलेल असतं ..त्यानंतर तो सर्वांना संपवून एकेरी सत्ता स्थापन करण्याचा मानस बाळगत असतो...
यामुळेच andrew आणि इतर सर्वजण मिळून 'गरुडा' चा काटा काढण्या साठी "Rocky" च नाव ऐकून त्याला hire करायचं ठरवतात ..
कारण Rocky शेट्टीच्या साम्राज्यात स्वतःचीच स्वतंत्र कळत नकळत ओळख निर्माण करतो.... भलेही तिथल्या Area मध्ये सर्वांना शेट्टीच मालक वाटत असतो .. पण ज्या दिवशी Andrew येतो आणि Rocky ला एका हत्तीला मारण्यासाठी आवतन देतो तो final मुंबई चा hero तिथेच ठरतो !
सर्वात imp प्रत्येक ठिकाणी Hero ने मारलेले डायलॉग्स अगदी हृदयात घर करतात ....
"10 -12 लुख्खे लोगो को मारके नहीं .... अपुन ने जीस जीस को मारा ओ सभी डॉन ही थे" "लोग adress देखकर नहीं Landmark देखकर आते है!" असे एक न अनेक प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी .... समोरच्या व्यक्तीच अपमानास्पद असलेलं बोलणं ऐकून योग्य कृती योग्य वेळी अतिशय योग्य प्रकारे दिलेलं त्याच उत्तर खूप काही शिकवून जातं राव!!
Specially त्याने त्या हातात लेकरू घेऊन रस्त्यावर पडलेल्या वडापाव उचलणाऱ्या आईला जे काही सांगितलं असतं तो seen देखील 1960 मधला बनवला आहे ... त्या ठिकाणी तो जे काही बोलतो ते 💝💝💝💝💝
असो, इतकं सांगितलं बाकी तुम भी कुछ देखो यार ;)
तुम्हाला आवडलेले dailouge वेळ असेल तरच नक्की comment करा!! :)
Rating by S.J. :- 9.5/10*
~ S.J.
#Note :- #KGF_Chapter_2 लवकरच रिलीज होईल त्याचा पण reviews आम्ही देऊच मात्र अशाच छान माहितीपूर्ण ओरिजिनल आणि समजतील अशा सोप्या माहितीसाठी खालील Link ला नक्की भेट देत चला!
Link :- FAMISTAN-THE WORLD OF FAME
मित्र आणि मैत्रिणींनो आपण KGF chapter 1 movie review पाहिला. पुढच्या आर्टिकल मध्ये कोणत्या चित्रपटावर तुम्हाला रिव्हिव्यू वाचायला आवडेल हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व KGF full movie free download लिंक हवी असल्यास देखील कमेंट करा. तसेच हि माहिती तुम्ही तुमच्या प्रियजनांशी शेयर करू शकता , खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!
मित्र आणि मैत्रिणींनो आपण KGF chapter 1 movie review पाहिला. पुढच्या आर्टिकल मध्ये कोणत्या चित्रपटावर तुम्हाला रिव्हिव्यू वाचायला आवडेल हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व KGF full movie free download लिंक हवी असल्यास देखील कमेंट करा. तसेच हि माहिती तुम्ही तुमच्या प्रियजनांशी शेयर करू शकता , खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!
टिप्पणी पोस्ट करा