Babar Azam Breaks Virat Kohali's Record || Marathi news
आज तब्बल 10 वर्षांनी Pakistan Cricket Team ने आपल्या घरच्या मैदानावर सामना खेळला आणि जिंकला .आज Pakistan आणि srilanka दरम्यान दूसरी One day international match झाली पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे झाला नाही आजच्या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करत 305 रन्स 7 विकेटच्या बदल्यात केले पाकिस्तानकडून फकर जमान ने 65 बॉल मध्ये 54 रन्स केले त्याचबरोबर इमाम उल हक ने 41बॉल मध्ये 31 रन्स केले .Babar azam ने 105 बॉल्स मध्ये 115 रन्स केले आणि वनडे मधील 11 वे शतक साजरे केले त्याचबरोबर Virat kohali चा विक्रम त्याने मोडला त्याने 11 शतक करण्यासाठी 71 सामने खेळले तर विराट कोहलीला82 सामने खेळावे लागले त्यामुळे कमी डावात 11 शतक करन्याचा विक्रम Babar Azam ने केला.
त्यांनतर हॅरिष सोहेल ने 48 बॉल मध्ये 40 रन्स केले.पण पाठलाग करताना श्रीलंकेला 67 रन्स नि हार पत्करावी लागली श्रीलंकेकडून शेहन जयसूर्या 109 बॉल्स मध्ये 96 रन्स आणि दसून शनाका 80 बॉल 68 रन्स केले हे सोडता बाकी च्या खेळाडूंनी खराब कामगिरी केली आणि 238 वर टीम ऑलआऊट झाली.
.
आता 3 सामन्याच्या सिरीज मध्ये पाकिस्तान ने 1-0 ने लीड घेतली आता तीसरा सामना हा नॅशनल स्टेडियम कराची येथे होणार आहे.तिसरा सामन्यांमध्ये श्रीलंका सामना जिंकून सिरीज बरोबरीत सोडवायचा प्रयत्न करेल आणि पाकिस्तान श्रीलंकेला हरवून सिरीज जिंकण्यासाठी धडपड करेल.
टिप्पणी पोस्ट करा