Police Bharti: exam preparation syllabus physical 2022  || Khas Marathi


Police Bharti:exam preparation syllabus physical 2022
Police Bharti:exam preparation syllabus physical 2022  






                 
                         नमस्कार मित्र-मैत्रिणींनो तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेलच अथवा कदाचित भरणार असाल  तर अशा सर्व मित्र मैत्रिणींसाठी आम्ही Police Bharti 2022 अथवा  पोलिस भरती 2022  बद्दल आजपासून संपूर्ण मार्गदर्शन आपल्या आवडत्या KHASMARATHI या वेबसाइटवरती तसेच JUNIOR STARS या  youtube channel वरती सातत्याने आणि संपूर्ण मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करत आहोत!


              सर्वप्रथम तुम्ही फॉर्म भरलाय तशी तयारी करत आहात का? तुम्ही ज्याप्रमाणे तयारी करत आहात ती खरच तुम्हाला इतरांच्या नव्हे तर स्वत:च्याच एक पाऊल पुढे घेऊन जात आहे का?

                          शारीरिक क्षमता परीक्षेची तयारी तर करत असालच ... कारण तुम्हाला ही माहिती असेलच की पोलिस भरती परीक्षेची तयारी करणारे  75% पेक्षा जास्त विद्यार्थी हे खुप महिने वर्षांपासून शारीरिक क्षमता परीक्षेची तयारी करीत असतातच...  पण लेखी परीक्षेचं काय ? अनेक मित्रांची हीच सर्वात मोठी अडचण असते कारण, अनेक मित्र एक तर  खेड्यापाड्यात राहणारे असतात सोबतच  जिथे संपूर्ण, योग्य आणि परिपूर्ण मार्गदर्शनाचा जिथे स्पष्ट दुष्काळ असतो अशा भागातील असतात.

             पण घाबरून जायचं नाही, कारण इथे आम्ही तुमच्या याच सर्व अडचणी दूर करण्याचा दिवसरात्र प्रयत्न करत आहोत. शारीरिक परिक्षेची तयारी तुम्ही करत असालच, मात्र त्यासोबतच लेखी परीक्षे बद्दल आणि  त्याची  परिपुर्ण तयारी कशी करायची या बाबत आम्ही इथे मार्गदर्शन करीत आहोत... तुम्ही फक्त दररोज न चुकता खासमराठी आणि JUNIOR STARS ला भेट देत चला इतकच!

               लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम याविषयी पहिल्यांदा आपण ओळख करून घेणार आहोत व पुढील भागात आपण एक एक विषय एकदम सोप्या भाषेत शिकणार आहोंत तर, चला मग सुरुवात करूया !

         सर्वप्रथम तुम्ही कोणत्याही स्पर्धा परिक्षेची तयारी करीत असाल तर काही विशेष गोष्टी जाणून घ्यायच्या असतात त्या लक्षात ठेवा हे ठोकताळे  सर्वप्रथम जाणून घेऊया :-

1.  जाहिरात
         
           A.  आवश्यक पात्रता
           B.  उपलब्ध जागा
           C.  शारीरिक सक्षमतेच्या अटी
           D.  वयाची अट

2. महत्वाच्या तारखा

3. अभ्यासक्रम

4. भरती प्रक्रीयेतील टप्पे
       
            A. लेखी परीक्षा
            B. शारीरिक क्षमता चाचणी
            C. मुलाखत (असेल तरच)

5. DOCUMENT VERIFICATION

        वरील सर्व गोष्टी सोप्या पद्धतीने समजून घ्यायच्या जेणे करून आपल्याला नेमकं काय करायचं आहे ते अगदी योग्य प्रकारे लक्षात येत.
 

www.khasmarathi.com
Police Bharti:exam preparation syllabus physical 2022  
 

            आता खालील प्रत्येक मुद्द्यावर CLICK करा जेणे करून तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती मिळून जाईल !

1. पोलिस भरती Police Bharti 2019 बद्दल संपूर्ण माहिती | KHASMARATHI

2. जिल्हानिहाय पोलिस भरती Police Bharti 2019 बद्दल संपूर्ण माहिती | KHASMARATHI

3. पोलिस भरती Police Bharti 2019 लेखी परीक्षेबद्दल  संपूर्ण माहिती | KHASMARATHI

4. पोलिस भरती Police Bharti 2019 शारीरिक क्षमता चाचणी  बद्दल संपूर्ण माहिती | KHASMARATHI

                       
www.khasmarathi.com
Police Bharti:exam preparation syllabus physical 2022  


               तर मित्र मैत्रिणिनो POLICE BHARTI 2022 असो अथवा इतर कुठलीही स्पर्धा परीक्षा  अथवा  नोकरी/करिअर, सरकारी योजना, पुस्तक , चित्रपट , Facts, Tech, Deals, बातम्या, राजकीय, खेळ असं एक ना अनेक असं जे जे ...जितकं काही हवं असेल ते ही आपल्या मायबोली मराठीतून मिळवायचं आणि वाचाण्यासोबत जगायचं पण असेल तर कोणत्याही browser मधून www.khasmarathi.com असं search करायला विसरू नका ..... सोबतच ही सर्व माहिती तुमच्या तर्फे सर्वांना share करीत चला!


धन्यवाद!!





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने