IBPS मार्फत 1163 जागांसाठी मेगा भरती | Majhi naukri || खास मराठी


पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 IT अधिकारी(स्केल I) 76
2 कृषी क्षेत्र अधिकारी (स्केल I) 670
3 राजभाषा अधिकारी (स्केल I) 27
4 लॉ ऑफिसर (स्केल I) 60
5 HR/पर्सनल अधिकारी (स्केल I) 20
6 मार्केटिंग अधिकारी (स्केल I) 310
एकूण 1163


शैक्षणिक पात्रता:


अ.क्र पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1 IT अधिकारी कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर अँप्लिकेशन/ IT/इलेक्ट्रॉनिक्स/
इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन मध्ये B.E/B Tech किंवा पदव्युत्तर पदवी.
2 कृषी क्षेत्र अधिकारी कृषी / फळबाग / पशुपालन / पशुवैद्यकीय विज्ञान /
दुग्धशाळा विज्ञान / मत्स्यपालन विज्ञान / मत्स्यपालन / कृषी विपणन आणि सहकारिता /
सहकार व बँकिंग /कृषी-वानिकी / वानिकी / कृषी जैवतंत्रज्ञान /
अन्न विज्ञान / शेती व्यवसाय व्यवस्थापन / अन्न तंत्रज्ञान / डेअरी तंत्रज्ञान / शेती अभियांत्रिकी पदवी.
3 राजभाषा अधिकारी इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी.
4 लॉ ऑफिसर LLB
5 HR/पर्सनल अधिकारी (i) पदवीधर (ii) पर्सनल मॅनेजमेंट / औद्योगिक संबंध / मानव संसाधन /
मानव संसाधन विकास / सामाजिक कार्य / कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा.
6 मार्केटिंग अधिकारी (i) पदवीधर (ii) MMS (Marketing)/ MBA (Marketing)/
PGDBA / PGDBM/ PGPM/ PGDM


वयाची अट:

01 नोव्हेंबर 2019 रोजी 20 ते 30 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Fee:

General/OBC: ₹600/-   [SC/ST/PWD : ₹100/-]

परीक्षा:

पूर्व परीक्षा:     28 & 29 डिसेंबर 2019
मुख्य परीक्षा:  25 जानेवारी 2020

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  26 नोव्हेंबर 2019


अधिक माहितीसाठी : इथे क्लिक करा.

Online अर्ज : इथे क्लिक करा.


📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने