मुंग्यांबद्दल या गोष्टी वाचून डोक्यात मुंग्या येतील || interesting facts      

          समुहाने संघटितपणे राहण्यापासून ते शिस्त, चिकाटी, जिद्द, कधीच कुठेच कशाही प्रकारे न थकता न थांबता न घाबरता आपले काम करत राहण्याची प्रेरणा देणारा जितका लहान तितकाच कणखर कीटक म्हणजे मुंगी ! अशा या मुंगीपासून खूप साऱ्या Ants fact गोष्टी  शिकण्यासारख्या आहेत. मुंगीसारख्या इवल्याश्या जिवाबद्दल खूप साऱ्या रोचक गोष्टी आहेत. चला तर मग जाणून घेऊ interesting facts about ants

मुंग्यांबद्दल या गोष्टी वाचून डोक्यात मुंग्या येतील || interesting facts
मुंग्यांबद्दल या गोष्टी वाचून डोक्यात मुंग्या येतील || interesting facts

       अगदी मुंग्यांना काही देशात खाल्ल जाते इथपासून अनेक माहितीपूर्वक गोष्टी आजही अनेकांना माहिती नाहीयेत... आणि हो मुंग्याबद्दल या गोष्टी कधीच तुम्हाला कोणी सांगितल्या नसणार म्हणून  चला तर मग आज जाणून घेऊयात डोक्याला मुंग्या आणणारी मुंग्यां बद्दल ची ही अनोखी परिपूर्ण आणि तितकीच सर्वोत्तम माहिती फक्त ' खासमराठी ' वर.. !

⧫  Facts About Ants  ⧫

१) जगभरात 12,000 पेक्षा जास्त मुंग्या प्रजाती आहेत .

२) बुलेट अँटला (मुंगी) जगातील सर्वात वेदनादायक डंक असतो !

मुंग्यांबद्दल या गोष्टी वाचून डोक्यात मुंग्या येतील || interesting facts
मुंग्यांबद्दल या गोष्टी वाचून डोक्यात मुंग्या येतील || interesting facts

३)  राणी मुंगी हि सर्वाधिक काळ जगणारी कीटक आहे ती साधारण ३० वर्षे जगू शकते .

४) मुंग्या त्याच्या आकाराच्या संदर्भात एक अत्यंत मजबूत कीटक आहे .

५) प्राण्यांमध्ये सर्वात वेगवान हालचाली करण्याचा विक्रम मुंग्यांकडे आहे .

६) अंटार्क्टिका वगळता प्रत्येक खंडावर मुंग्या आढळून येतात .

७) मुंग्या वसाहती करून राहतात असे सामाजिक कीटक आहेत .

८) मुंग्यांना कान नसतात आणि त्यातल्याच काहींना तर डोळेही नसतात .

9) मुंग्या रसायनांचा वापर करून “ चर्चा ” करतात .

मुंग्यांबद्दल या गोष्टी वाचून डोक्यात मुंग्या येतील | खासमराठी
मुंग्यांबद्दल या गोष्टी वाचून डोक्यात मुंग्या येतील | खासमराठी

१०) आतापर्यंत सापडलेल्या सर्वात मोठ्या मुंग्याचे घरटे 3,700 मैलांच्या रूंदीवर आहे !

           मित्र आणि मैत्रिणींनो या लेखात आपण facts about ant बाबत माहिती जाणून घेतली पुढच्या आर्टिकल मध्ये कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती वाचायला आवडेल हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच हि माहिती तुम्ही तुमच्या प्रियजनांशी शेयर करू शकता , खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !! 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने