किडनीचे आरोग्य कसे राखाल ? उपाय । आरोग्यम ।। खासमराठी


किडनीचे आरोग्य कसे राखाल ? उपाय । आरोग्यम ।। खासमराठी
किडनीचे आरोग्य कसे राखाल ? उपाय । आरोग्यम ।। खासमराठी

          किडनी एक असा अवयव आहे , कि समजा शरीरात काही समस्या किंवा आजार असेल तर त्याचे लक्षण खूप वेळाने समजतात प्रथम काही समजत नाही .म्हणून किडनी चे कार्य चांगल्या पद्धतीने चालणे आपल्या शरीरासाठी गरजेचे आहे . लहानात लहान समस्या किडनी साठी अपायकारक ठरू शकतात आणि तेच किडनी ट्रान्सप्लांट चे कारण बनू  शकते .

किडनी इतकी गरजेची का असते ? आणि तीचे स्वास्थ मानवी शरीरात चांगले ठेवणे का महत्वपूर्ण असते ?


           सांगायचे म्हणले तर किडन्या आपल्या शरीरात खूप महत्वाचे कार्य बजावत असतात , त्या शरीरात रक्त शुद्धीकरणचे कार्य करत असतात , जस कि पाण्याचे शुद्धीकरण प्युरिफायर फिल्टर करतात.तसेच रक्ताच्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत आपल्या शरीरात खूप साऱ्या धमन्या कार्य करतात . वय वाढत जात तस आपल्या किडनीवर विषारी पदार्थांची मात्रा वाढत जाते आणि त्याचा परिमाण आपल्या केस , त्वचा आणि शरीरावरील अंगांवर दिसून येतो , काही वेळेस याचा परिणाम किडनी खराब होणे , युरिनरी इन्फेकशन आणि यौन कमजोरीला आमंत्रण देऊ शकते जे लोक खूप जास्त जंक फूड खातात , बाहेरचे मसालायुक्त व तळलेले पदार्थांचे सेवन करतात अशाना किडनी खराब होने अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच दारूचे सेवन , धूम्रपान , खूप गरम आणि मसालेदार , खूप गोड पदार्थ खाल्याने किडनी खराब होण्याची संभावना असते. जे लोक रोज औषधे व प्रोटिन्स चे सेवन करतात त्यांना देखील या समस्येला सामोरे जावे लागते.

किडनीचे आरोग्य कसे राखाल ? उपाय । आरोग्यम ।। खासमराठी
किडनीचे आरोग्य कसे राखाल ? उपाय । आरोग्यम ।। खासमराठी

          किडणीकडे लक्ष न दिल्याने हळू हळू किडनी संबंधित विविध आजार होण्याची संभावना असते जसे किडनी सुजणे ,  किडनी स्टोन ( मुतखडा ) , किडनी फेल होणे. हे आजार किडनीचे स्वास्थ्य  न राखल्याने आज वेगाने पसरताना दिसून येत आहेत म्हणून किडणे निरोगी ठेवणे आजच्या काळासाठी आवश्यक गोष्ट बनली आहे. वेळोवेळी किडनी स्वच्छ ठेवून तुम्ही तुमचे स्वाथ्य निरोगी ठेवू शकता .


          पुढे आपण पाहुयात कि आपल्या किडनीचे आरोग्य कसे सांभाळता येईल किडनीचे डिटॉक्सिकरण  म्हणजे किडनीला पूर्ण पणे विषारी पदार्थापासून साफ करणे.  महिन्यातून दोन वेळा असे केल्याने तुम्ही निरोगी बनता आणि तुमच्या शरीरामध्ये नवी ऊर्जा येते.


१) कॉर्न सिल्क ( Corn Silk )



किडनीचे आरोग्य कसे राखाल ? उपाय । आरोग्यम ।। खासमराठी
किडनीचे आरोग्य कसे राखाल ? उपाय । आरोग्यम ।। खासमराठी


          आपण कनसाचे बाहेरचे आवरन आणि त्याचे सोनेरी केश फेकून देतो . पण याचे खूप महत्त्व आहे. रक्त शुद्धीकरण आणि युरिनरी इन्फेकशन ,हृदयाचे इलाज , जास्त कोलेस्ट्रॉल ची लेव्हल घटवण्यास मदत करते , सोनेरी केशरामध्ये प्रोटेन्स , कार्बोहायड्रेट , मिनरल्स , व्हिटॅमिन्स असतात. ज्यामुळे शरीरातील ब्लड प्रेशर नियंत्रित राखले जाते. किडनीच्या सफाई साठी कनसाच्या या सोनेरी केशचे चहा बनवू प्यावा . त्यासाठी सोनेरी केश वाळवून त्यामध्ये पाणी घालून उकळावे. स्वाद येण्यासाठी लिंबू वापरू शकता असे दिवसातून दोन तीन वेळा घ्यावे . हे किडनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी खूप लाभकारी आहे .


२) कलिंगडाच्या बिया :  


किडनीचे आरोग्य कसे राखाल ? उपाय । आरोग्यम ।। खासमराठी
किडनीचे आरोग्य कसे राखाल ? उपाय । आरोग्यम ।। खासमराठी

          कलिंगडाच्या बिया घेऊन त्या वाळवाव्यात व त्याची बारीक पूड करावी . आता हि पूड पाण्यात मिक्स करून पाणी उकळावे आणि थंड करून दिवसातून एकदा घ्यावे. असे मिश्रण तुम्ही आठवड्यातून एकदा घेऊ शकता. कलिंगडाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन्स , मिनरल्स , मॅग्नेशियम आणि झिंक असते. ज्यांना थकवा , रक्ताची कमी आहे .अशा लोकांनी त्यांचा आहारात कलिंगडाच्या बिया समाविष्ट करून घ्याव्यात. वरील मिश्रनाच्या सेवनाने किडनी साफ होण्यास मदत होते .

          मित्र आणि मैत्रिणींनो किडनी चा आजार खूपच जाणवल्यास वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तसेच योग्य ते उपचार लवकरात लवकर करून घ्यावे . सर्व जण निरोगी राहावेत हीच ईश्वर चरणी प्रार्थना .



ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !


📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने