(VSSC Recruitment 2020) विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये 388 जागांसाठी भरती । Majhi naukri ।। खास मराठी 

(VSSC) विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये 388 जागांसाठी भरती । नोकरी आणि करिअर ।। खासमराठी
(VSSC) विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये 388 जागांसाठी भरती । नोकरी आणि करिअर ।। खासमराठी 


          भारत सरकार, भारतीय अंतराळ संशोधन संस्था, विक्रम साराभाई स्पेस सेंटर. 215 तंत्रज्ञ-बी, ड्राफ्ट्समन-बी (मेकॅनिकल), तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक, वैज्ञानिक / अभियंता-एसडी, वैज्ञानिक / अभियंता - अनुसूचित जाती, वैद्यकीय अधिकारी-एसडी आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी व्हीएसएससी भरती २०२० ( VSSC Recruitment 2020 ) - एससी पोस्ट्स आणि १७३ पदवीधर अ‍ॅप्रेंटिस पोस्ट भरती सुरु.

एकूण : 388 जागा (215 + 173)


215 जागांसाठी भरती पुढील प्रमाणे :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता वयाची अट
1 टेक्निशिअन-B ६६ (i) 10 वी उत्तीर्ण
(ii) ITI/NTC/NAC (फिटर/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ मेकॅनिस्ट/ मेकॅनिक मोटर वेहिकल/मेकॅनिक डिझेल/ अटेंडंट ऑपरेटर/ टर्नर/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ Reff. &AC/ इलेक्ट्रिशिअन/वेल्डर/फोटोग्राफर/ब्लैकस्मिथ/ मेंटेनन्स मेकॅनिक)
30 डिसेंबर 2019 रोजी
18 ते 35 वर्षे
2 ड्राफ्ट्समन-B (मेकॅनिकल) ०६ (i) 10 वी उत्तीर्ण
(ii) ITI/NTC/NAC (ड्राफ्ट्समन)
3 टेक्निकल असिस्टंट ५६ मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ केमिकल/ कॉम्पुटर सायन्स/ ऑटोमोबाईल/ इलेक्ट्रिकल/ सिनेमॅटोग्राफी/फोटोग्राफी प्रथम श्रेणी डिप्लोमा 01 जानेवारी 2020 रोजी
18 ते 35 वर्षे
4 सायंटिफिक असिस्टंट ०४ B.Sc. (Physics/Mathematics)
5 लाइब्रेरी असिस्टंट ०३ (i) पदवीधर
(ii) ग्रंथालय विज्ञान / ग्रंथालय आणि माहिती विज्ञान किंवा समकक्षात प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी.
6 सायंटिस्ट/इंजिनिअर-SD १९ Ph.D/ M.E / M.Tech/ B.E / B.Tech/ M.Sc. वयाची अट नाही.
सायंटिस्ट/इंजिनिअर-SC ५९ M.E / M.Tech/ B.E / B.Tech/ M.Sc. 03 जानेवारी 2020 रोजी
18 ते 35 वर्षे
मेडिकल ऑफिसर-SD ०१ MD (General Medicine) वयाची अट नाही.
मेडिकल ऑफिसर-SC ०१ (i) MBBS
(ii) 02 वर्षे अनुभव
03 जानेवारी 2020 रोजी
18 ते 35 वर्षे
एकूण २१५


नोकरी ठिकाण : तिरुवनंतपुरम

फी ( Fee ) : [ SC/ST/PWD/ExSM/महिला : फी नाही ]

पद क्र.1 आणि  2 : General/OBC: ₹100 /-
पद क्र.3 ते 9 : General/OBC: ₹250 /-

अधिकृत संकेतस्थळ  : इथे क्लिक करा.


ऑनलाईनअर्ज करण्याची शेवटची तारीख :

१) पद क्र.1 आणि 2 : 30 डिसेंबर 2019
२) पद क्र.3 ते 5 : 01 जानेवारी 2020
३) पद क्र.6 ते 9:  03 जानेवारी 2020

जाहिरात आणि ऑनलाईन  अर्ज : 

पद क्र. जाहिरात ऑनलाईन अर्ज
१ आणि २ इथे क्लिक करा. इथे क्लिक करा.
[ सुरु : 16 डिसेंबर 2019]
३ ते ५ इथे क्लिक करा. इथे क्लिक करा.
[ सुरु : 18 डिसेंबर 2019]
६ ते ९ इथे क्लिक करा. इथे क्लिक करा.
[ सुरु : २० डिसेंबर 2019]


173 पदवीधर अप्रेंटिस पदासाठी भरती : 


एकूण : 173 जागा


पदाचे नाव : पदवीधर अप्रेंटिस 


शैक्षणिक पात्रता :  65% गुणांसह इंजिनिरिंग पदवी/ 60% गुणांसह कॅटरिंग टेक्नोलॉजी/ हॉटेल मॅनेजमेंट पदवी/ 60% गुणांसह BLISc


फी ( Fee ) : फी नाही.


नोकरी ठिकाण : तिरुवनंतपुरम


वयाची अट : 22 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 30 वर्षे 
                  [ SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ]


थेट मुलाखत : 22 डिसेंबर 2019 ( 08:30 AM ते 04:00 PM )


मुलाखतीचे ठिकाण : 

Cardinal Cleemis Block, St. Mary’s Higher Secondary School, 
Pattom, Thiruvananthapuram . 


अधिकृत संकेतस्थळ : इथे क्लिक करा.


जाहिरात : इथे क्लिक करा.


ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !


📌🚩 *खासमराठी* चे  असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी

📱 *9284678927*

या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने