(KDMC) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 546 जागांसाठी भरती। Majhi naukri ।। Khas marathi
(KDMC) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 546 जागांसाठी भरती।। खासमराठी नोकरी व करियर ।। Khasmarathi jobs |
KDMC Recruitment 2020
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, केडीएमसी भरती २०२० ( KDMC bharti २०२० ) 546 वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, रुग्णालय व्यवस्थापक, कर्मचारी नर्स, एक्स-रे तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, वर्डबॉय पोस्टसाठी भरती सुरु. खासमराठी नोकरी व करियर । Khasmarathi jobs .
एकूण जागा : ५४६ जागा
पदाचे नाव आणि तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|---|
1 | वैद्यकीय अधिकारी | 43 | MBBS |
2 | आयुष वैद्यकीय अधिकारी | 45 | BAMS/BHMS/BUMS |
3 | हॉस्पिटल मॅनेजर | 05 | रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर. |
4 | स्टाफ नर्स | 312 | GNM /B.Sc (नर्सिंग) |
5 | एक्सरे टेक्निशियन | 05 | एक्सरे टेक्निशियन डिप्लोमा |
6 | ECG टेक्निशियन | 07 | (i) ECG टेक्निशियन डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव |
7 | लॅब टेक्निशियन | 03 | (i) B.Sc (ii) DMLT |
8 | फार्मासिस्ट | 11 | D.Pharm/B.Pharm |
9 | वॉर्डबॉय | 95 | (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव |
एकूण | 546 |
फी ( Fee ) : फी नाही .
नोकरी ठिकाण : कल्याण, डोंबिवली
अर्ज पाठविण्याचा पत्ता ( ईमेल) : kdmcgad@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 एप्रिल 2020 ( 06:00 PM )
अर्ज कसा करावा :
अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.जाहिरात ( Notification ) आणि अर्ज ( Application Form ) : इथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ : इथे क्लिक करा
-------------------------------------------------
ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !
📌🚩 *खासमराठी* चे असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी
📱 *9284678927*
या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥
टिप्पणी पोस्ट करा