Google Doodle Today || Earth day || Marathi news 

          Earth day ५० व्या वर्धापन दिनानिमित्त, Google Doodle team ने आपले Google doodle पृथ्वीवरील सर्वात लहान आणि सर्वात महत्वाचे प्राणी मधमाश्यांना समर्पित केले आहे. हे प्रथम वर्ष 1970 मध्ये साजरे केले गेले.

Google Doodle Today || Earth day || Marathi news
Google Doodle Today || Earth day || Marathi news


          Earth Day     हा एक वार्षिक कार्यक्रम आहे जो आज अर्थात 22 एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.पर्यावरण संरक्षण  त्यामागचा हेतू आहे .  हे प्रथम वर्ष 1970 मध्ये साजरे केले गेले. यावर्षी पृथ्वी दिनाचे 50 वर्षे पूर्ण झाली आहेत ज्यात थीम 'क्लायमेट एक्शन' google doodle bumblebee ठेवण्यात आली आहे.  १९६९ मध्ये ज्युलियन कानिग यांनी या चळवळीला हे नाव दिले होते. यासह, २२ एप्रिल हा दिवस उत्सव साजरा करण्यासाठी निवडण्यात आला . पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी "अर्थ दिन किंवा पृथ्वी दिवस " ​​साजरा केला जातो.


         Google Doodle team ने आज, पृथ्वी दिनाच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त, आपले डूडल google doodle today पृथ्वीवरील सर्वात लहान आणि सर्वात महत्वाचा कीटक जीव मधमाश्यांना समर्पित केले आहे. डूडलमध्ये " प्ले " ऑप्शन बटणासह एक मधमाशी देखील आहे. वापरकर्त्यांनी त्यावर क्लिक करताच, एक छोटा व्हिडिओ प्ले केला जाईल ज्यामध्ये मधमाश्यांचे महत्त्व अधोरेखित होते कारण ते परागकण पद्धतीद्वारे जगातील दोन तृतीयांश पिकांचे योगदान देतात. त्यांनी योग्यरीत्या मधमाश्यांचे महत्व समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

Google Doodle Today || Earth day || Marathi news
Google Doodle Today || Earth day || Marathi news

         एक छोटासा खेळ देखील आहे तो ज्यामध्ये वापरकर्ते मधमाश्यांबद्दल आणि आपल्या ग्रहाबद्दल मजेदार तथ्ये शिकू शकतात की bumblebee फुलांवर कसे बसतात आणि जीवन पुढे वाढवण्यास मदत करतात . या खेळामध्ये तुम्ही एक मधमाशी आहात , तुम्हाला माऊस द्वारे मध गोळा करायचा आहे व दुसऱ्या फुलांवर बसायचे आहे असे करतात फुलांची संख्या वाढते.


          जगभरातील लोकांना पृथ्वीवरील आणि माणुसकीचे महत्त्व समजेल या आशेने हे Google doodle तयार केले गेले आहे. त्यांनी मधमाशीच्या साहाय्याने खूप छान शिकवण जगापुढे मांडली आहे.  

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने