"हि वेळ राम मंदिर निर्माणाची नाही कोरोनाशी लढण्याची" - शिवसेना || Marathi news


मुंबई : 

          राम मंदिर मुद्दा / आंदोलन उचलून धरणाऱ्या शिवसेनेने Ram mandir  निर्माणच्या बाबतीत एक वेगळाच दृष्टिकोन ठेवला . शिवसेनेचे मुख्य रणनीतिकार आणि राज्यसभा सदस्य sanjay raut  म्हणाले कि हे वेळ राम मंदिर आणि भारत पाकिस्तान सारख्या मुद्यांवर चर्चा करण्याची नाही , तर corona चा वाढत प्रादुर्भाव कसा रोखता येईल व काय काय उपाय योजना करता येतील या कडे लक्ष देण्याची आहे. Shivsena ने काही महिन्यांपूर्वीच भारतीय जनता पक्षाची साथ सोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शी हात मिळवणी करून सत्ता स्थापन केली होती .

हि वेळ राम मंदिर निर्माणाची नाही कोरोनाशी लढण्याची - शिवसेना || Marathi news
हि वेळ राम मंदिर निर्माणाची नाही कोरोनाशी लढण्याची - शिवसेना || Marathi news

          शिवसेनेचे संसद संजय राऊत पुढे म्हणाले कि , " आमचे लक्ष हे पूर्णपणे कोरोना विषाणू शी लढण्यावर केंद्रित आहे . आयोध्येमध्ये राम मंदिराच्या परिसरात राम जन्मभूमी विषयी अवशेष सापडले आहेत ते पाहण्यासाठी बाकीचे लोक आहेत.  या घडीला राम मंदिरे , भारत पाकिस्तान सारख्या मुद्यांना बाजूला ठेवणेच हिताचे आहे . आपल्या देशावर सध्या कोरोना विषाणूचे संकट रौद्र रूप धारण करत आहे तर त्या गोष्टीकडे आपल्याला जास्त लक्ष दिले पाहिजे. "

उत्खनन दरम्यान सापडलेले अवशेष (सौर्स - ट्विटर )

          राम जन्मभूमी अयोध्येत राम मंदिर निर्माण चे काम लोकडाऊनमुळे थांबले होते , आता ते काम पुन्हा सुरु करण्यात आले आहे . मंदिर बनविण्यासाठी राम जन्मभूमी स्थळाची जमीन समतोल केली जात आहे. समतोल प्रकियेच्या दरम्यान बुधवारी तेथे खूप साऱ्या मूर्ती , पुरातन और पौराणिक अवशेष मिळाले आहेत. ज्यावरून आपल्याला हे समजते कि तेथे मंदिर खरच राम मंदिर उभे होते.


          दुसरीकडे राम जन्मभूमी परिसराच्या समतोलनीकरण प्रक्रिये दरम्यान सापडलेल्या मंदिर अवशेषांना प्रामाणिक तथ्य समजणाऱ्या , व्हीएचपी ने राम मंदिराच्या बाबतीत नकारात्मक भूमिका घेणाऱ्या कट्टरपंथी आणि घाणेरडे राजकारण खेळणाऱ्यांना चांगलेच उत्तर दिले आहे. व्हीएचपी ने बोलताना सांगितले कि मंदिर परिसरात समतोल प्रकिया करतेवेळी मंदिर संबंधित प्राचीन असे दुर्मिळ अवशेष सापडलेले आहेत , जे या गोष्टीची पुष्टी करतात कि राम मंदिर बाबत ७६ वर्षे  लढा देणारे हिंदू पुरावे आणि तथ्य पूर्णपने खरे ठरले आहेत .

हि वेळ राम मंदिर निर्माणाची नाही कोरोनाशी लढण्याची - शिवसेना || Marathi news
उत्खनन दरम्यान सापडलेले अवशेष (सौर्स - ट्विटर )

          प्रत्येकाने पुरातत्वशास्त्रज्ञ श्री यांचे स्मरण आणि आभार मानायलाच हवे. बी.बी.लाल, श्री. के.के. मुहम्मद आणि श्री. नागास्वामी आज. कम्युनिस्ट आणि उदारमतवादी दबावाच्या काळोख काळात हे लोक असे होते की त्यांना जगाला हे सांगायचे होते की राममंदिर अस्तित्वात आहे ..


➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi

➤ Whatsapp Updates साठी * 9284678927या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.



          ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!   


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने