🎉 Mpsc Test - 14 🎉


          सामान्य ज्ञान ( General knowledge ) आणि चालू घडामोडी ( Current affairs ) हे घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, दिवसेंदिवस पेपर मध्ये  याविषयावर खूप भर दिला जात आहे ! त्यामुळे खासमराठी खास करून तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी वर आधारित दररोज सराव प्रश्नसंच उपलब्ध करत आहे .
Mpsc Test || Spardha pariksha
Mpsc Test || Spardha pariksha

          पुढील Current affairs , Mpsc test भरपूर नाविन्यपूर्ण स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास Mpsc Upsc , Banking , SSC आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही राखून ठेवण्यास मदत होईल. या Mpsc Test मुळे तुमच्या अंतर्मनात आत्मविश्वास निर्माण होईल. याची खात्री आम्ही देतो . चला तर मग Mpsc test द्यायला सुरुवात करा आणि रोज न चुकता Majhi naukri , Spardha pariksha आणि sarkari yojana या बाबतची माहिती मिळवण्यासाठी खासमराठी वेबसाइटला भेट देत राहा .

प्र.१) झोपेच्या तक्रारीवर अपयुक्त असलेले माफिन कोणत्या झाडापासून मिळवितात?





प्र.२) बल हे ................... निगडित आहे.





प्र.३) वारंवारतेचे एकक .................. आहे.





प्र.४) खालीलपैकी कोणते औषध क्षयरोगासाठी वापरतात?





प्र.५) MKS पद्धतीत कार्याचे एकक .................... आहे .





प्र.६) वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे?





प्र.७) ध्वनीचा वेग ................ मध्ये सर्वात जास्त असतो.





प्र.८) जर एखादी वस्तू वेळेच्या समप्रमाणात अंतर कापत असेल ,
तर त्या वस्तूची चाल.......असते.





प्र.९) मनुष्याचा जन्मपूर्व विकासाचा साधारणत:
कालखंड -------- एवढा असतो?





प्र.१०) आयोडिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता?





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने