🎉 Mpsc Test - 13 🎉


          सामान्य ज्ञान ( General knowledge ) आणि चालू घडामोडी ( Current affairs ) हे घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, दिवसेंदिवस पेपर मध्ये  याविषयावर खूप भर दिला जात आहे ! त्यामुळे खासमराठी खास करून तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी वर आधारित दररोज सराव प्रश्नसंच उपलब्ध करत आहे .
Mpsc Test || Spardha pariksha
Mpsc Test || Spardha pariksha

          पुढील Current affairs , Mpsc test भरपूर नाविन्यपूर्ण स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास Mpsc Upsc , Banking , SSC आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही राखून ठेवण्यास मदत होईल. या Mpsc Test मुळे तुमच्या अंतर्मनात आत्मविश्वास निर्माण होईल. याची खात्री आम्ही देतो . चला तर मग Mpsc test द्यायला सुरुवात करा आणि रोज न चुकता Majhi naukri , Spardha pariksha आणि sarkari yojana या बाबतची माहिती मिळवण्यासाठी खासमराठी वेबसाइटला भेट देत राहा .


प्र.१) सुर्याकडून पृथ्वीवर येणारी ------- टक्के अतिनिल किरणे ओझोनच्या थरामुळे अडविली जातात?





प्र.२) कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो?





प्र.३) स्प्रिंग दाबली असता स्प्रिंगची स्थितिज ऊर्जा .........





प्र.४) जर एखादी वस्तू एक समान गतीने जात असेल , तर तिचे त्वरण ........ असते.





प्र.५) ध्वनी उर्जेंचे प्रसारण ............ तरंगामार्फत होते .





प्र.६) स्कर्व्ही हा रोग कोणत्या जीवनसत्वा अभावी मनुष्यास होतो?





प्र.७) खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो?





प्र.८) ------- या झाडापासून क्विनाइन हे औषध मिळवतात?





प्र.९) कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो?





प्र.१०) अंतर्वक्र आरशामुळे एका पदार्थाची आभासी प्रतिमा तयार झाली आहे.





1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने