" काँग्रेस राष्ट्रवादीचे काही भाडखाऊ लोकं.... " : निलेश राणे || Marathi news



          कोरोना विषाणू चा वाढता प्रादुर्भाव काही ठिकाणी कमी कमी होताना दिसत असला तरी आपत्ती येऊन थडकल्या. त्यातून सावरता सावरता देशात नवे राजकीय मुद्द्ये निर्माण होत आहेत अशातच चिनीसेना व भारतीय आर्मी जवान यांच्यामध्ये सुरु असलेले सीमेवरील तणाव समोर येत आहेत. एकीकडे भाजपचे निलेश राणे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीला निशाणा साधत कडाडून टीकास्त्र सोडले ते म्हणाले , " काँग्रेस राष्ट्रवादीचे काही भाडखाऊ लोकं चीन प्रकरणात बोलतायत. ज्यांना बिल्डिंगचा वॉचमेन विचारत नाही. "


          भारत चीन सीमेवरचा वाढता तणाव जीव घेना झाला असून भारताचे व चिनी सैनिक यांच्यात झालेली झटापटीत काही सैनिक मारले गेले. यामध्ये चिनी सैनिक मारलेले प्रमाण जास्त आहे. आता हा सीमा वाद निवळला असून अशातच काँग्रेसचे राहुल गांधी यांनी भारतीय सैन्याला शस्त्र का वापरू दिली गेली नाहीत असा प्रश्न उपस्तित केला. त्यावरून निर्माण झालेल्या राजकीय वादावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राहुल गांधींनी केलेला आरोप फेटाळून लावले आहेत. गलवान खोऱ्यातील भारताचा एकही जवान निशस्र नव्हता, मात्र करारानुसार तिथे हत्यारांचा वापर करता येणार नव्हता आणि त्यानुसार तो केला गेला नाही. असे जयशंकर यांनी म्हंटले आहे.

" काँग्रेस राष्ट्रवादीचे काही भाडखाऊ लोकं.... " : निलेश राणे || Marathi news
" काँग्रेस राष्ट्रवादीचे काही भाडखाऊ लोकं.... " : निलेश राणे || Marathi news

           भाजपचे नेते निलेश राणे यांनीही या मुद्द्यावर खडे बोल सुनावले त्यांनी ट्विटर वर याबाबत ट्विट केले. ते म्हणतात. " काँग्रेस राष्ट्रवादीचे काही भाडखाऊ लोकं चीन प्रकरणात बोलतायत. ज्यांना बिल्डिंगचा वॉचमेन विचारत नाही ते सैन्या बद्दल बोलतायत. १९६२ मध्ये नेहरू PM असताना २८००० sq km चीनला युद्ध न करता दिली होती. राहुल गांधीला इतिहास, युद्ध निती, परराष्ट्र निती किव्हा कधी बोलावं हे कधीच कळणार नाही." 


निलेश राणे यांचे ट्विट : 









➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi





➤ WhatsApp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.






          ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे  कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने