(NHM Palghar) पालघर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 799 जागांसाठी भरती || Majhi naukri
एनएचएम पालघर भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान , एनएचएम पालघर भरती २०२० (NHM Palghar Bharti 2020) साठी ७९९ फिजिशियन (Physician), एनेस्थेटिस्ट (Anesthetist), मेडिकल ऑफिसर (Medical Officer), हॉस्पिटल मॅनेजर (Hospital Manager), स्टाफ नर्स (Staff Nurse), एक्स-रे तंत्रज्ञ (X-Ray Technician), ईसीजी टेक्निशियन (ECG Technician), लॅब टेक्नीशियन(Lab Technician), स्टोअर ऑफिसर (Stores Officer) , डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) आणि वॉर्ड बॉय (Ward Boy) पोस्ट्स. उपलब्ध असून उमेदवार अर्ज करू शकतात .
पालघर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 799 जागांसाठी भरती |
NHM Palghar Recruitment 2020
एकूण जागा : ७९९ जागा
पदाचे नाव आणि तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | फिजिशियन | 25 |
2 | भुलतज्ञ | 21 |
3 | रवैद्यकीय अधिकारी | 83 |
4 | हॉस्पिटल मॅनेजर | 26 |
5 | स्टाफ नर्स | 413 |
6 | क्ष-किरण तंत्रज्ञ | 17 |
7 | ECG तंत्रज्ञ | 15 |
8 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 23 |
9 | स्टोअर ऑफिसर | 18 |
10 | डाटा एंट्री ऑपरेटर | 25 |
11 | वार्ड बॉय | 133 |
एकूण | 799 |
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1 : MD ( Medicine )
पद क्र.2 : संबंधित पदवी किंवा डिप्लोमा
पद क्र.3 : MBBS
पद क्र.4 : रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले
कोणतेही वैद्यकीय पदवीधर.
पद क्र.5 : GNM किंवा B.Sc ( नर्सिंग )
पद क्र.6 : सेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ
पद क्र.7:
(i) B.Sc ( भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र )
(ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.8:
(i) B.Sc
(ii) DMLT
पद क्र.9:
(i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.10 :
(i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) मराठी टायपिंग 30 शब्द .प्र.मि. आणि इंग्रजी 40 शब्द.प्र.मि.
(iii) MS-CIT
पद क्र.11 : 10वी उत्तीर्ण
फी ( Fee ) : नाही
नोकरी ठिकाण : पालघर
अर्ज पाठविण्याचा पत्ता ( ईमेल ) :
cspalcovid19@gmail.com
अर्ज कसा करावा :
अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDFफॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 जून 2020 ( 06:15 सायंकाळी )
जाहिरात ( Notification ) आणि अर्ज ( Application ) : इथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ : इथे क्लिक करा
हे तुमच्यासाठी महत्वाचे आहे :
➤ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
-------------------------------------------------
ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !
📌🚩 *खासमराठी* चे असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी
📱 *9284678927*
या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥
टिप्पणी पोस्ट करा