🎉 Mpsc Test - 28 🎉


          सामान्य ज्ञान ( General knowledge ) आणि चालू घडामोडी ( Current affairs ) हे घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, दिवसेंदिवस पेपर मध्ये  याविषयावर खूप भर दिला जात आहे ! त्यामुळे खासमराठी खास करून तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी वर आधारित दररोज सराव प्रश्नसंच उपलब्ध करत आहे .
Mpsc Test || Spardha pariksha
Mpsc Test || Spardha pariksha 

         पुढील Current affairs , Mpsc test भरपूर नाविन्यपूर्ण स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास Mpsc Upsc Banking , SSC आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही राखून ठेवण्यास मदत होईल. या Mpsc Test मुळे तुमच्या अंतर्मनात आत्मविश्वास निर्माण होईल. याची खात्री आम्ही देतो . चला तर मग Mpsc test द्यायला सुरुवात करा आणि रोज न चुकता Majhi naukri , Spardha pariksha आणि sarkari yojana या बाबतची माहिती मिळवण्यासाठी खासमराठी वेबसाइटला भेट देत राहा .


1. तानाजीने ओठावरून जीभ फिरवली. या वाक्यातील प्रयोग ओळखा.








2. 'बोका' या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंग रूप कोणते ?








3. काळ ओळखा : "यापुढे मुले आपला अभ्यास उत्तम प्रकारे करीत जातील."








4. चा, ची, चे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत?








5. भाववाचक नाम ओळखा !








6. केवल वाक्याचे संयुक्त वाक्य बनवा :- 'साहेबांनी पत्र फाडून फेकून दिले.'








7. ठळक उभयान्वयी शब्दाची जात ओळखा :- महात्मा गांधीजी *म्हणजे* भारताचे टॉलस्टॉय होत.








8. जुन्या बाजारात चांगले काय मिळणार ? या प्रश्नार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य बनवा !








9. सेनापती गडावर पोहोचले आणि गडाची पाहणी केली. - वाक्याचा प्रकार ओळखा!








10. सदासर्वदा योग तुझा घडावा. (सर्वदा) क्रियाविशेषण अव्यय कोणत्या प्रकारचे आहे ते ओळखा !












Privious Quiz Next Quiz

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने