🎉 Mpsc Test - 33 🎉
सामान्य ज्ञान ( General knowledge ) आणि चालू घडामोडी ( Current affairs ) हे घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, दिवसेंदिवस पेपर मध्ये याविषयावर खूप भर दिला जात आहे ! त्यामुळे खासमराठी खास करून तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी वर आधारित दररोज सराव प्रश्नसंच उपलब्ध करत आहे .
Mpsc Test || Spardha pariksha |
पुढील Current affairs , Mpsc test भरपूर नाविन्यपूर्ण स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास Mpsc , Upsc , Banking , SSC आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही राखून ठेवण्यास मदत होईल. या Mpsc Test मुळे तुमच्या अंतर्मनात आत्मविश्वास निर्माण होईल. याची खात्री आम्ही देतो . चला तर मग Mpsc test द्यायला सुरुवात करा आणि रोज न चुकता Majhi naukri , Spardha pariksha आणि sarkari yojana या बाबतची माहिती मिळवण्यासाठी खासमराठी वेबसाइटला भेट देत राहा .
1. दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ?
2. 1936 चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन......येथे झाले .
3. माजुली हे बेट कोणत्या राज्यात आहे ?
4. सियाल या शिलावरणाच्या उपथरात काय असते ?
5. भारतात कर्कवृत्त....राज्यातून जाते.
6. जिल्ह्यातील खजिना व स्टॅप यावर कोणाचे नियंत्रण असते ?
7. 19 जुलै 1969 रोजी किती बकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?
8. सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कुणी केली?
9. मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली?
10. महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी 1918 मध्ये सारा बंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली?
प्रतीक्षा करा ! काही क्षणांत तुम्हाला तुमचा रिजल्ट दाखवला जाईल.
00:00 Seconds!
00:00 Seconds!
Privious Quiz Next Quiz
Wrong Attempt Not attempted
टिप्पणी पोस्ट करा