औष्णिक विद्युत केंद्र कोराडी, नागपूर येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 125 रिक्त जागा


औष्णिक विद्युत केंद्र कोराडी, नागपूर येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 125 रिक्त जागा
औष्णिक विद्युत केंद्र कोराडी, नागपूर येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 125 रिक्त जागा


औष्णिक विद्युत केंद्र कोराडी, नागपूर येथे प्रशिक्षणार्थी (पॉवर ईलेक्ट्रीशियन, वायरमॅन, इलेक्ट्रोनिक्स मेकॅनिक, वेल्डर, ITESM, कोप, टर्नर, मशिनिस्ट, फिटर) पदांच्या एकूण 125 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज नोंदणी/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 नोव्हेंबर 2020 आहे.

🖲️ विभाग :- औष्णिक विद्युत केंद्र कोराडी, नागपूर

♻ पदाचे नाव –  (पॉवर ईलेक्ट्रीशियन, वायरमॅन, इलेक्ट्रोनिक्स मेकॅनिक, वेल्डर, ITESM, कोप, टर्नर, मशिनिस्ट, फिटर


💵 वेतन :-   



✒️ शिक्षणाची अट : 
 ITI in Relevant Trade 



💠 पदांचा तपशील



🔰 एकूण पदांची संख्या - 
125 जागा 



📋 अर्ज कसा कराल?


💠नोंदणी/ ऑनलाईन (ई-मेल)


🔴अर्ज भरण्याची शेवट तारीख 1 नोंव्हेंबर 2020 आहे. 


👉:-जाहिरात वाचण्यासाठी:-
PDF जाहिरात :
 https://bit.ly/31xZksl


👉:-अधिकृत वेबसाईट : 
www.mahagenco.in

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने