पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे समूह संघटक पदाच्या एकूण 20 रिक्त जागा।।majhi naukri
पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे समूह संघटक पदाच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2020 आहे.
खालील व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आहेच त्याचबरोबर आपण याची महत्वाच्या लिंक्स व जागांचा तपशील खाली बघू ..
जागांचा तपशील
पदाचे नाव – समूह संघटक पद संख्या – 20 जागा शैक्षणिक पात्रता – MSW Pass and MS-CIT.MS Office अर्ज पद्धती – ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 नोव्हेंबर 2020 आहे. नोकरीचे ठिकाण – पिंपरी चिंचवड अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php खालील दिलेल्या पत्यावर अर्ज करण्याचा पत्ता : पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरवस्ती विकास योजना विभाग मुंबई-पुणे रस्ता पिंपरी
*📌🚩खासमराठी चे असेच दर्जेदार NEWS ,मोटिवेशनल , मानसशास्त्र संदर्भात updates व्हॉटसअप वर दररोज मिळवण्यासाठी
टिप्पणी पोस्ट करा