💰 इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत तांत्रिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक ‐ ए, कनिष्ठ कारागीर पदांच्या एकूण 65 रिक्त जागा
इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड |
🖲️ विभाग :- इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
पदाचे नाव – तांत्रिक अधिकारी, वैज्ञानिक सहाय्यक ‐ ए, कनिष्ठ कारागीर
💵 वेतन :-१९ ते २३ हजार
✒️ शिक्षणाची अट : उमेदवार इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/तंत्रज्ञान विषयात पदवीधर असावा
💠 पदांचा तपशील
🔰 एकूण पदांची संख्या - 65 जागा
📋 अर्ज कसा कराल?
▫️ ऑनलाईन
▫️अर्ज भरण्याची शेवट तारीख 2 नोव्हेंबर 2020 आहे.
😊 ऑनलाईन अर्ज करा : https://careers.ecil.co.in/advt2920.php
👉:-जाहिरात वाचण्यासाठी:-
PDF जाहिरात :https://bit.ly/2T82HBs
👉:-अधिकृत वेबसाईट :
http://www.mahadiscom.in
टिप्पणी पोस्ट करा