IBPS अंतर्गत 3517 रिक्त पदांच्या भरती ||IBPS PO BHARATI 2020||majhi naukri
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत परीविक्षा अधिकारी (IBPS PO )/व्यवस्थापन प्रक्षिणार्थी पदांच्या एकूण ३५१७ जागा आहेत त्याकरीता ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत .अर्ज भरणे प्रक्रिया हि २८ ऑक्टोबर पासून आहे व शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०२० आहे .तरी याची संपूर्ण माहिती आपण खाली घेऊ .
IBPS PO BHARATI 2020 |
या संदर्भात संपूर्ण माहिती आपण खाली घेऊ एकूण पदाची संख्या ,शैक्षणिक पात्रता,वयाची मर्यादा ,फीस आणि इतर गोष्टी .
- पदाचे नाव :-परिवीक्षा अधिकारी /व्यवस्थापन प्रक्षिणार्थी (IBPS PO)
- एकूण पदाची संख्या :-३५१७ जागा
- यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता :-कुठल्याही विषयात पदवीधर
- लागणारी वयाची अट :-२० ते ३० वर्ष
- फॉर्म भरण्यासाठी लागणारी फीस :-SC /ST // PWBD/ EXSM प्रवर्गासाठी १७५– रु. तर इतर प्रवर्गासाठी ८५० रुपये फीस आहे
- अर्ज कसा कराल :-ऑनलाईन
- अर्ज भरण्यास सुरवात होण्याची तारीख :-२८ नोव्हेंबर
- अर्ज भरण्याची शेवटची मुदत :-११ नोव्हेंबर
- IBPS ची अधिकृत वेबसाईट :-www.ibps.in
- PDF जाहिरात : https://bit.ly/2TtnCiU
ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !
📌🚩 *खासमराठी चे असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी
📱 *9284678927*
या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥
दिलेल्या नंबर वर क्लिक करा खासमराठीच्या व्हाट्सअँप ला जाल .
ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांसोबत 'SHARE' करायला विसरू नका. !
📌🚩 *खासमराठी चे असेच *दर्जेदार* Updates व्हॉटसअप वर *दररोज* मिळवण्यासाठी
📱 *9284678927*
या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा. धन्यवाद...! ♥
टिप्पणी पोस्ट करा