चालू घडामोडी : 3 नोव्हेंबर 2020 || Daily Current Affairs 2020 - 2021
सामान्य ज्ञान ( General knowledge ) आणि चालू घडामोडी ( Current affairs ) हे घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, दिवसेंदिवस पेपर मध्ये याविषयावर खूप भर दिला जात आहे! त्यामुळे खासमराठी खास करून तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी वर आधारित दररोज सराव प्रश्नसंच उपलब्ध करत आहे .
Current Affairs || Spardha pariksha |
पुढील Current affairs , Mpsc test भरपूर नाविन्यपूर्ण स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास Mpsc , Upsc , Banking , SSC आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही राखून ठेवण्यास मदत होईल. या Mpsc Test मुळे तुमच्या अंतर्मनात आत्मविश्वास निर्माण होईल. याची खात्री आम्ही देतो . चला तर मग Mpsc test द्यायला सुरुवात करा आणि रोज न चुकता Majhi naukri , Spardha pariksha आणि sarkari yojana या बाबतची माहिती मिळवण्यासाठी खासमराठी वेबसाइटला भेट देत राहा .
1. कोणत्या शहरात भारतात न्यायालयांमध्ये इलेक्ट्रोनिक पद्धतीने खटले दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देणारे पहिले ई-स्त्रोत केंद्र आहे?
2. कोणत्या मंत्रालयाच्या समवेत इनव्हेस्ट इंडिया “स्ट्रॅटेजिक पॉलिसी अँड फॅसिलिटेशन ब्युरो (SPFB)” नावाचे एक धोरणात्मक केंद्र स्थापन करणार आहे?
3. कोणत्या राज्याला ‘पब्लिक अफेयर्स इंडेक्स-2020’ याच्या मोठ्या राज्यांच्या यादीमध्ये पहिला क्रमांक देण्यात आला?
4. कोणत्या क्षेत्राच्या संदर्भात ‘वैभव (VAIBHAV)’ शिखर परिषद आहे?
5. कोणत्या व्यक्तीची राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरण याच्या अध्यक्ष पदावर नेमणूक झाली?
6. महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला सन २०१९ चा भारतरत्न पुरस्कार मिळाला?
7. कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनी ICSSR संस्थेसोबत वैज्ञानिक सहकार्य वाढविण्यासाठी करार केला?
8.अशोक मेहता समितीचा अहवालात एकूण किती शिफारशी होत्या?
9.नॅशनल स्कूल ऑफ डिझाईन संस्था कुठे आहे?
10. कोणत्या संस्थेत विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी “बंधू” नामक स्व-मदत गट संकेतस्थळ तयार करण्यात आले?
प्रतीक्षा करा ! काही क्षणांत तुम्हाला तुमचा रिजल्ट दाखवला जाईल.
00:00 Seconds!
00:00 Seconds!
Privious Quiz Next Quiz
Wrong Attempt Not attempted
टिप्पणी पोस्ट करा