चालू घडामोडी : 5 नोव्हेंबर  2020 ||  Daily Current Affairs 2020 - 2021 


          सामान्य ज्ञान ( General knowledge ) आणि चालू घडामोडी ( Current affairs ) हे घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, दिवसेंदिवस पेपर मध्ये  याविषयावर खूप भर दिला जात आहे! त्यामुळे खासमराठी खास करून तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी वर आधारित दररोज सराव प्रश्नसंच उपलब्ध करत आहे .
Mpsc Test || Spardha pariksha
 Current Affairs || Spardha pariksha 

         पुढील Current affairs , Mpsc test भरपूर नाविन्यपूर्ण स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास Mpsc Upsc Banking , SSC आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही राखून ठेवण्यास मदत होईल. या Mpsc Test मुळे तुमच्या अंतर्मनात आत्मविश्वास निर्माण होईल. याची खात्री आम्ही देतो . चला तर मग Mpsc test द्यायला सुरुवात करा आणि रोज न चुकता Majhi naukri , Spardha pariksha आणि sarkari yojana या बाबतची माहिती मिळवण्यासाठी खासमराठी वेबसाइटला भेट देत राहा .


1.कोणती व्यक्ती ‘एमेट लीही’ पुरस्काराने सन्मानित झालेली प्रथम भारतीय ठरली??








2. कोणत्या संस्थेनी पाण्याच्या जोखमीची तीव्रता निर्धारित करण्यात मदत करणारा ‘वॉटर रिस्क फिल्टर’ अहवाल प्रसिद्ध केला?








3.कोणत्या देशाने नौदलांच्या ‘मलबार’ सागरी कवायतीत प्रथमच भाग घेतला?








4.कावासाकी आजाराविषयी खाली दिलेली विधाने विचारात घ्या: 1. या आजारामुळे रक्तवाहिन्यांवर सूज येते आणि बालकांमध्ये हृदयरोग उद्भवण्याचे एक मुख्य कारण आहे. 2. हा आजार सामान्यत: पाच वर्षे वयोगटामधील बालकांना होतो.








5. कोणत्या व्यक्तीची आंतर-संसदीय संघाच्या (IPU) अध्यक्ष पदावर नेमणूक झाली?








6.कोणत्या संस्थेनी "एस्टीमेटिंग द इकनॉमिक बेनिफिट ऑफ इन्व्हेस्टमेंट इन मॉन्सून मिशन अँड हाय-परफॉरमन्स कॉम्प्यूटिंग (HPC) फॅसिलिटीज” अहवाल तयार केला?








7. कोणत्या राज्यात पोषक तांदूळचे वाटप करण्याच्या योजनेचा प्रारंभ करण्यात आला??








8.कोविड-19 याच्यासंबंधीत लिहिलेले “टिल वी विन’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?








9.गंगा नदीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?








10. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) या संस्थेच्या संदर्भात कोणते विधान अचूक आहे?












Privious Quiz Next Quiz

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने