चालू घडामोडी : 6 नोव्हेंबर 2020 || Daily Current Affairs 2020 - 2021
सामान्य ज्ञान ( General knowledge ) आणि चालू घडामोडी ( Current affairs ) हे घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, दिवसेंदिवस पेपर मध्ये याविषयावर खूप भर दिला जात आहे! त्यामुळे खासमराठी खास करून तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी वर आधारित दररोज सराव प्रश्नसंच उपलब्ध करत आहे .
Current Affairs || Spardha pariksha |
पुढील Current affairs , Mpsc test भरपूर नाविन्यपूर्ण स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास Mpsc , Upsc , Banking , SSC आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही राखून ठेवण्यास मदत होईल. या Mpsc Test मुळे तुमच्या अंतर्मनात आत्मविश्वास निर्माण होईल. याची खात्री आम्ही देतो . चला तर मग Mpsc test द्यायला सुरुवात करा आणि रोज न चुकता Majhi naukri , Spardha pariksha आणि sarkari yojana या बाबतची माहिती मिळवण्यासाठी खासमराठी वेबसाइटला भेट देत राहा .
1. कोणत्या व्यक्तीची आयव्हरी कोस्ट देशाचे राष्ट्रपती म्हणून निवड झाली??
2. कोणत्या संस्थेसोबत भारतीय रेल्वेचा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा अॅनालिटिक्स तंत्राच्या सहाय्याने कार्यप्रणाली सुधारण्यासाठी भागीदारी करार केला?
3. कोणत्या नदीवर 210 मेगावॅट क्षमतेचा लुहरी जलविद्युत प्रकल्प उभारला जाणार आहे
भारत आणि GCC ट्रोइका यांच्यात अलीकडेच राजकीय चर्चा झाली. GCC ट्रोइका याच्यासंदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या: 1. टर्की आणि कतार हे गल्फ कोऑपरेशन कौन्सिलचे सभासद आहेत. 2. GCC ट्रोइका स्तरीय चर्चा हा गल्फ कोऑपरेशन कौन्सिलच्या तीन प्रतिनिधींनी आयोजित केलेला एक संवाद आहे, जो इतर देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थित केला गेला.
5. कोणाच्या अध्यक्षतेखाली जागतिक गुंतवणूकदारांची आभासी गोलमेज परिषद (VGIR) पार पडली?
6. कोणत्या राज्यातल्या महानगरपालिकेच्यावतीने ‘प्लास्टिक लाओ मास्क ले जाओ’ उपक्रम राबावला जात आहे?
7. कोणती भारतीय व्यक्ती आंतरराष्ट्रीय दुग्ध महासंघाच्या (IDF) संचालक मंडळावर निवडून आली?
8.‘द एज ऑफ पॅन्डेमिक्स: हाऊ दे शेप्ड इंडिया अँड द वर्ल्ड’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
9.कोणत्या व्यक्तीला ‘प्रो. ए. एन. भादुरी मेमोरियल लेक्चर पुरस्कार 2020’ देवून सन्मानित करण्यात आले?
10. कोणते मंत्रालय ‘प्रसाद’ योजनेची अंमलबजावणी करीत आहे?
प्रतीक्षा करा ! काही क्षणांत तुम्हाला तुमचा रिजल्ट दाखवला जाईल.
00:00 Seconds!
00:00 Seconds!
Privious Quiz Next Quiz
Wrong Attempt Not attempted
टिप्पणी पोस्ट करा