healthy Diet Plan tips आहारात घटकांचा समतोल || Infotainment
healthy Diet Plan tips आहारात घटकांचा समतोल || Infotainment |
Diet Plan Tips आहारात घटकांचा साधा समतोल.
यामुळे काही लोक आहार घेताना एखाद्या घटकाचा अतिसेवन किंवा काही घटक पूर्णपणे थांबवतात. पण , अस न करता आहारात सर्व घटकपदार्थ योग्य प्रमाणात घेणं गरजेचं आहे , हाच निरोगी राहण्याचा उपाय आहे.
आहारात कार्बोदकाचा समावेश केेला नाही तर मानसिक स्वास्थ बिगडू शकतं. सेेरोटोनिनचं पातळी कमी होण्यास आहारात कार्बोदकाचा समावेेेश न करण कारणीभूत ठरु शकतं, अस आहारतज्ञ्य सांगतात. तुमचं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी प्रत्येक घटक कारणीभूत असतात. त्यामुळे सर्व घटकाचा योग्य प्रमाणात समावेश असलेल्या आहाराचं सेवन केल पाहिजे असं तज्ञ्य सांंगतात.
प्रथिनं आणि सोडिअमचं प्रमाण किती असावं याविषयी...
प्रथिनं
प्रथिनं हा हल्ली सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे अनेक जण हाय प्रोटीन डाएट फॉलो करताना दिसतात. पण इतर अन्नघटकाचं सेवन न करता केवळ हाय प्रोटीन डाएट केल्याने शरीराच्या सर्व प्रकारच्या कार्यासाठी फक्त आणि फक्त तुम्ही सेवन केलेली प्रथिनं वापरली जातात.
प्रथिनांच अति प्रमाणात सेवन केल्यास ती फॅट्सच्या रुपात शरीरात साठवली जाऊ शकतात. अस आहारतज्ञ् सांगतात .
प्रोटीन हा कार्बनीक पदार्थ आहे ज्यांचे संघटन हे कार्बन ,हायड्रोजन ,ऑक्सिजन,आणि नायट्रोजन तत्वाच्या अणूंपासून बनलेले असतात .शारीरिक वाढ आणि इतर जैविक क्रियांसाठी प्रोटिन्स ची गरज लागते .
प्रथिनांच्या कमतरता झाल्यास क्वाशिओर्कॉर( kwashiorkor) हा आजार होतो
प्रथिनांच्या अतिरेक सेवनामुळे कॅशिअमचे प्रमाण वाढते ते मूत्राद्वारे बाहेर पडते काही वेळा ते न पडल्यास मुत्रालयात खडे होतात .
त्याचबरोबर युरिक ऍसिड वाढून संधिवाताचे आजार होतात ,प्रथिनांच्या अतिरिक्त सेवनामुळे हाड मजबूत होयचे सोडून ठिसूळ बनतात .
डाळी शेंगदाणे मानाने अंडी मांस यात असणारी प्रथिने जास्त परिणामकारक ठरतात .
सोडियम
सर्व घटकांसोबत शरीरात योग्य प्रमाणात सोडियम असणे गरजेचे आहे. सोडियम मुळे तुमच्या शरीरात फ्लुइड्स प्रमाण योग्य प्रमाणात राखण्यास मदत होते.
पण अति सोडिअम असणे पण हार्ट अटॅक चे कारण ठरू शकते .
आपल्या रोजच्या जीवनात २३००मिलिग्रॅम पेक्षा कमी सोडियमची मात्रा असावी .
टिप्पणी पोस्ट करा