जगातील सगळ्यात मोठं स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम(narendra modi stedium ) बद्दल काही रोचक गोष्टी ।।Infotainment
भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान तिसर्या कसोटी सामन्यासाठी मैदान तयार झाल्यामुळे पहिल्यांदाच अहमदाबादच्या साबरमती येथे मोतेरा स्टेडियम मध्ये आयोजित केला आहे त्याचे उद्घाटन बुधवारी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते झाले . केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विशेष उपस्थितीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या स्टेडियमचे बुधवारी उद्घाटन होणार झाले .
अहमदाबादमधील सरदार पटेल मोटेरा स्टेडियम 63 एकरांवर पसरलेले असून बसण्याची क्षमता १.१० लाख आहे. सध्या, मेलबर्न क्रिकेट मैदान (एमसीजी) जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. यात एकाच वेळी ९०००० लोक राहू शकतात.
गुजरात मधील सरदार पटेल यांच्या सर्वात उंच पुतळ्यानंतर आता जगातील सगळ्यात मोठं स्टेडियम गुजरात मध्ये झालं आहे ,हे स्टेडियम उभारण्यासाठी ८०० कोटी खर्च झाला आहे .
एल आणि टी Larsen & Turbo (L&T) या कंपनी ने हा स्टेडियम बनवलं आहे .
ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते तसेच तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे कमेंट करायला विसरू नका . धन्यवाद !!
टिप्पणी पोस्ट करा