सरकारी नोकरी ची सुवर्णसंधी!! भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये मेगा भरती; 10 वी पास साठी || Majhi Naukari
भारतीय डाक विभाग (Indian Post Office Maharashtra Circle ) महाराष्ट्र सर्कल मध्ये एकूण 2428 जागांसाठी भरती प्रकिया सुरू झाली आहे.
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी कोरोना काळात पण चालून आली आहे. दहावी पास उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये एकूण 2428 जागांसाठी ही भरती प्रकिया सुरू झाली आहे.
(Indian Post Office Maharashtra Circle ) |
याच करिता पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी चा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची अंतिम दिनांक 26 मे 2021 होती ती वाढवून १० जून केली आहे .
या ऑनलाईन अर्जासाठीची सर्व महत्त्वपूर्ण माहिती नेहमीप्रमाणे खासमराठी.कॉम वर दिलेलीच आहे, मात्र उमेदवारांनी कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी त्या त्या संस्था / विभाग / कार्यालय इत्यादिंनी दिलेल्या अधिकृत जाहिराती तसेच संकेतस्थळावरील सर्व माहिती , अटी, अहर्ता, नियम, इत्यादी स्वतः तपासून घेऊन मगच अर्ज करायला हवा.
पोस्ट / डाक विभागातील महाराष्ट्र सर्कल मधील एकूण 2428 पदांसाठीच्या भरतीसाठी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे :-
Post-Office-GDS-Recruitment-Maharashtra-2021
पदाचे नाव :-
GDS - ग्रामीण डाक सेवक
1) GDS - ब्रँच पोस्ट मास्टर (BPM)
2) GDS - असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर (ABPM)
3) GDS - डाक सेवक
एकूण जागा :- 2428
शैक्षणिक पात्रता :-
i) 10 वी उत्तीर्ण
ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
वयोमर्यादा :-
27 एप्रिल 2021 रोजी 18 ते 40 वर्षे 【 ST/SC : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट 】
नोकरी ठिकाण :-
संपूर्ण महाराष्ट्र
परीक्षा फी :-
जनरल/ओबीसी : ₹100
[SC/ST/PWD/महिला : फी नाही]
मानधन / Payscale :-
1) GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) – १२,००० ते १४,५००/-
2) GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) – १०,००० ते १२,०००/-
3) GDS-डाक सेवक – १०,००० ते १२,०००/-
अर्ज पद्धती : Online
अर्ज करण्याची शेवटची तारीख:१० जून २०२१ (वाढवून )
अधिकृत संकेतस्थळ : maharashtrapost.gov.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
Online अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
टिप्पणी पोस्ट करा