चिंताजनक! राज्यात आज 43,183 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली
कोरोनाचा दिवसेंदिवस आलेख वाढताच असताना महाराष्ट्रात सगळयात जास्त रुग्ण दिसून येत आहेत ,फेब्रुवारी पासून एकदा वाढतच आहेत अश्यात महाराष्ट्रातील संख्या खूप जास्त आहे ,महाराष्ट्रातील एकूण रुग्णवाढ देशातील एकूण रुग्णसंख्येच्या ६०% आहे .हि खूप चिंताजनक गोष्ट आहे .त्याचबरोबर दुसऱ्या स्ट्रैन मधील सगळ्या देशाचा विचार करता महाराष्ट्र हा तिसऱ्या स्थानी आहे .
राज्यात आज 43,183 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 32641 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2433368 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 366533 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.2% झाले आहे.
आरोग्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटर द्वारे माहिती दिली आहे .
चिंताजनक! राज्यात आज 43,183 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली |
राज्यात आज 43,183 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 32641 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2433368 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 366533 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.2% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 1, 2021
टिप्पणी पोस्ट करा