आंतरजिल्हा प्रवासासाठी काढा ई-पास घरबसल्या। E-PASS online apply
करोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा ई- पास सुविधा सुरू केली आहे यामध्ये आपल्याला आंतर जिल्हा प्रवासाठी हा E-PASS लागणार आहे. हा पास फक्त तातडीच्या सेवा तसेच आपत्कालीन सेवा इत्यादीसाठी फक्त वापरला जाणार आहे त्यासाठी आपण हा पास कसा अर्ज करायचा हे आपण पाहणार आहोत.
E-PASS काढण्यासाठी स्टेप
१)सर्वप्रथम तुम्हाला https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटवर जेथे तुम्हाला एक पेज ओपन होईल ज्या मध्ये apply for new pass असेल त्यावर क्लिक करायचं आहे .
e pass online apply |
- नाव
- प्रवासाची तारीख ,
- मोबाईल नंबर
- प्रवासाचे कारण ,
- वाहणं कोणते आहे
- वाहनाचा प्रकार
- वाहन क्रमांक
- पत्ता
- मेल आय डी
- सहप्रवासी संख्या
- परतीची तारीख
- परतीचा मार्ग
e pass online apply |
त्यानंतर तुमचा पास चा अर्ज कंप्लेंट होईल त्यांनतर तुम्हाला मेल आयडी वर तुम्हाला मेल येईल किंवा तुम्हाला user id द्वारे तुमच्या अर्जाच स्टेटस दिसून येईल .
अख्या सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता .
टिप्पणी पोस्ट करा