एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 3400 जागासाठी शिक्षकांची भरती।EMRS Recruitment 2021
EMRS Recruitment 2021 |
बीएड झालेल्या शिक्षकांसाठी सुवर्णसंधी वेगवेगळ्या पदानुसार एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 3400 जागासाठी जागांसाठी नीवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे चला तर मग पाहूया कोणत्या पदासाठी किती जागा व त्याचे शैक्षणिक पात्रता किती.
पदाचे नाव एकूण तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | प्राचार्य | 173 |
2 | उपप्राचार्य | 114 |
3 | पदव्युत्तर शिक्षक (PGT) | 1207 |
4 | प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) | 1906 |
Total | 3400 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) पदव्युत्तर पदवी
(ii) B.Ed
(iii) हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य
(iv) 10 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) पदव्युत्तर पदवी
(ii) B.Ed
(iii) हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य
(iv) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी
(ii) B.Ed
(iii) हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य.
पद क्र.4: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी
(ii) B.Ed
(iii) STET/CTET
(iv) हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य.
वयाची अट: 30 एप्रिल 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
- पद क्र.2: 45 वर्षांपर्यंत
- पद क्र.3: 40 वर्षांपर्यंत
- पद क्र.4: 35 वर्षांपर्यंत
Fee: [SC/ST/PWD: फी नाही कुठलीही फीस नाही ]
- पद क्र.1 & 2: General/OBC: ₹2000/-
- पद क्र.3 & 4: General/OBC: ₹1500/-
परीक्षा (CBT): जून 2021
अधिकृत वेबसाईट: https://tribal.nic.in/
जाहिरात (Notification): PDF
टिप्पणी पोस्ट करा