BREAKING NEWS : ऑलम्पिक विजेता सुशीलकुमार याला अटक। sushilkumar arrest 
sushilkumar arrest

नवी दिल्ली । ऑलम्पिक मेडल विजेता सुशील कुमार ला छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या हाणामारीत २३ वर्षीय पैलवान सागर राणा याच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्याला अटक (sushilkumar arrest) केली आहे .
दिल्ली येथे छत्रसाल स्टेडियम वर स्टेडियमवर पैलवानांचे प्रशिक्षण होत असते एप्रिल महिन्याच्या शेवटाला तेथे दोन गटात हाणामारी झाली असता त्यावेळी यावेळी ज्युनिअर पैलवान सागर राणा याचा मृत्यू झाला होता.याप्रकरणी त्यावर हत्येचा आरोप होता दिल्ली पोलीस मागील १ महिन्यापासून सुशीलकुमारचा शोध घेत होते तसेच त्याच्यावर १ लाख रुपयांचे बक्षिसहि जाहीर करण्यात आले होते पण काही केल्या तो सापडत नव्हता अखेरीस त्याला पकडण्यात दिल्ली पोलीसांना यश आले आहे .
सुशीलकुमार मेडल्स (sushilkumar medals )
सुशीलकुमारने ने दोन वेळा २००८ आणि २०१२ ला ऑलम्पिक मध्ये ब्रॉंझ मेडल (bronze medal) आणि सिल्वर(silver medal) मेडल मिळवले होते .
टिप्पणी पोस्ट करा