काय आहे इज्राइल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील वाद .

israeli-palestinian-conflict
israeli-palestinian-conflict



नुकतेच इज्राइल आणि पॅलेस्टाईन यांच्यात वाद निर्माण  झाला  आहे ,इज्राइलने ने पॅलेस्टाईन च्या काही भागात शेकडो बॉम्ब आणि रॉकेट चा मारा केला आहे.तर यांच्यातील वाद नेमका काय आहे हे जाणून घ्यावा .

इज्राइल आणि पॅलेस्टाईन म्हणजेच फिलीस्तानी यांच्यामध्ये एक 35 एकराचा भूभाग आहे त्यामध्ये एक धार्मिक स्थळ आहे तर  यहुदी लोक याला टेंपल माउंट असे ओळखतात म्हणजेच पवित्र स्थळ मानतात तर दुसरीकडे अरब व मुस्लिम समाज या स्थळाला हरम अल् शरीफ म्हणून ओळखतात  हि  जगातील मक्का मदिना नंतर तिसरे महत्त्वाचं स्थान आहे. म्हणून दोन्ही देशासाठी  हा विभाग अत्यंत संवेदनशील ठरला आहे.

 10 मे रोजी जे हवाई हल्ले झाले त्याचे मुख्य कारण म्हणजे इजराइल ची राजधानी जेरुसलेम च्या एका भागात काही लोक वास्तव्यास होते त्यांच्या  म्हणण्यानुसार पॅलेस्टाईन चा  भाग  आहेत आणि हे आमच्या देशात आक्रमण करत आहेत हे प्रकरण कोर्टात गेले असता निकाल इस्राएलच्या बाजूने दिला परंतु पॅलेस्टाईन लोक तरी ऐकत नव्हते  व रस्त्यावर येऊन प्रतिकात्मक प्रकार व आंदोलन करू लागले होते इजराइल च्या सैन्याने त्यांना थोपवण्याचा प्रयत्न केला पण त्यात हमास या दहशतवादी संघटनेने इजराइल ला दहशतवादी हल्ला करणार असल्याची धमकी दिली त्यालाच प्रतिउत्तर म्हणून इज्राइल  ने  पॅलेस्टाईन भागात जवळपास शेकडो बॉम्ब आणि रॉकेट चा मारा केला आहे त्यात अनेक  नागरिक मरण पावले आहेत व याच्यातील तनाव अजून कमी होत नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने