SET Exam 2021 | सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2021


SET Exam 2021
SET Exam 2021



 पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांसाठी  सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय (SET Exam) होणार आहे त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत  अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जून २०२१ आहे .त्याबद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .


अधिकृत वेबसाईट – http://unipune.ac.in/

परीक्षेचे नाव – सहाय्यक प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा 2021/SET exam 2021 

शैक्षणिक पात्रता – 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य. [SC/ST/OBC/SBC/DT(VJ)/NT/SEBC/Transgender – गुणांची अट नाही]

परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग – ₹800/-
इतर प्रवर्गासाठी - [OBC/DT(A)(VJ)/NT(B)/NT(C)/NT(D)/SBC/SEBC/PH/VH/SC/ST/EWS/Transgender/अनाथ: ₹650/-]

परीक्षा देण्याचे ठिकाण – मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर,चंद्रपूर, गडचिरोली & पणजी.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जून 2021 संध्याकाळी ६ पर्यंत 

प्रवेशपत्र मिळण्याची तारीख – 16 सप्टेंबर 2021


 परीक्षा – 26 सप्टेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – http://unipune.ac.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक ला क्लीक करा  – click here



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने