Yaas Cyclone Update। यास चक्रियावादळ माहिती         

   मागच्या आठवड्यात तोक्ते वादळामुळे महाराष्ट्रा बरोबर ,गुजरात केरळ या राज्यात खूप मोठं नुकसान झालं .जीवितहानी तर झालीच त्याचबरोबर अनेक जणांचा घराचं सुद्धा नुकसान झालेला आहे .आता Yaas Cyclone बंगालच्या समुद्राला धडकले आहेत . ताशी १३व ते १४० किलोमीटर वेगाने हे वाहत आहेत असे भारतीय हवामान खात्याने सांगितले की, ५ लाख लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे NDRF टीम लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे काम करत आहे पश्चिम बंगाल ओडिसा या राज्याला याचा धोका जास्त आहे.महाराष्ट्रात याचा धोका कमी आहे .

Yaas Cyclone
Yaas Cyclone 


 

 


Yaas Cyclone MAP पाहण्यासाठी क्लीक करा . 


https://esriindia.maps.arcgis.com/apps/webappviewer/index.html?id=845bd03d857b43789d712dee96f056ce

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने