How to link PAN card with aadhaar card ।पॅनकार्ड आधारसोबत कसे लिंक करतात
नमस्कार मित्रांनो आजपण पाहणार आहोत कि पॅनकार्ड हे आधारशी कश्याप्रकारे लिंक करतात .त्या अगोदर आधार पॅनकार्ड शी लिंक करणे का गरजेचे आहे ते पाहू .
जर तुमचे आधार कार्ड पॅनकार्ड सोबत लिंक केले नसेल तर तुम्हाला तुम्हाला मोठ्या रकमेचा व्यवहार करताना अडचण येऊ शकते ,कुठलाही व्यवहार करताना पॅनकार्ड आधार सोबत लिंक असणे गरजेचे आहे .तसे नसल्यास तुमच्याकडे पॅनकार्ड असून नसल्यासारखे आहे .
पॅनकार्ड आधारसोबत कशे लीक लिंक करतात ते पाहू (How to link PAN card with aadhaar card)
- तुम्हाला सर्वात अगोदर www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर जायचं आहे .
- त्यात तुम्हाला लिंक आधार म्हणून ऑप्शन येईल त्यावर क्लीक करायचे आहे.
- त्यात तुम्हाला पॅनकार्ड(Permanent Account Number)नंबर ,आधारकार्ड नंबर(Aadhaar) ,आणि पूर्ण नाव टाकायचे आहे
- त्यात दिलेली सर्व माहिती भरून दयायची आहे .
- त्यानंतर एंटर कॅप्चा म्हणून असेल तो कॅप्चा भरून दयायचा आहे .
- आणि शेवटी लिंक आधार म्हणून ऑप्शन असेल त्याला क्लीक करायचा आहे .त्यानंतर तुमची प्रोसेस पूर्ण होईल .
How to link PAN card with aadhaar card) |
How to link PAN card with aadhaar card) |
टिप्पणी पोस्ट करा