Mpsc Police Bharti Talathi Exam Test 2021-22 || Test No. 04
Mpsc Test || Spardha pariksha |
पुढील Current affairs , Mpsc test भरपूर नाविन्यपूर्ण स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास Mpsc , Upsc , Banking , SSC आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही राखून ठेवण्यास मदत होईल. या Mpsc Test मुळे तुमच्या अंतर्मनात आत्मविश्वास निर्माण होईल. याची खात्री आम्ही देतो . चला तर मग Mpsc test द्यायला सुरुवात करा आणि रोज न चुकता Majhi naukri , Spardha pariksha आणि sarkari yojana या बाबतची माहिती मिळवण्यासाठी खासमराठी वेबसाइटला भेट देत राहा www.khasmarathi.com .
प्र.1) एका संख्येतून 5 वजा करून 7 ने भागल्यास उत्तर 2 येते. तर त्या संख्येतून 4 वजा करून 3 ने भागल्यास उत्तर किती येईल ? .
2. सर्वात मोठी चार अंकी पूर्ण घन संख्या कोणती?
3. पहिल्या 12 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज किती ?
4. दोन क्रमवार पूर्ण संख्यांच्या वर्गातील फरक 23 आहे, तर त्या संख्या कोणत्या?
5. पाच क्रमवार संख्यांची सरासरी 48 आहे. तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार किती?
6. खालील 1 ते 20 या नैसर्गिक संख्यांच्या यादीत लगतच्या जोडीची बेरीज मूळ संख्या आहे . यादी अभ्यासा आणि त्यासंबंधीचे चुकीचे विधान निवडा? 20, A, 16, 15, 4, B, 12, C, 10, 7, 6, D, 2, 17, 14, 9, 8, 5, 18, E.
7. खालील शब्दांपैकी लेखनदृष्ट्या अचूक शब्द ..... हा होय.
8. आनंदाचे डोही आनंद तरंग |आनंदचि अंग आनंदाचे | हा अभंग.... यांनी रचला आहे.
9. 'कडक उन्हाळ्यामुळे फुले कोमेजली', या वाक्यातील क्रियापद.... हे आहे.
10. खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता?
प्रतीक्षा करा ! काही क्षणांत तुम्हाला तुमचा रिजल्ट दाखवला जाईल.
00:00 Seconds!
00:00 Seconds!
Privious Quiz Next Quiz
Wrong Attempt Not attempted
टिप्पणी पोस्ट करा