Mpsc Police  Bharti Talathi Exam Test 2021-22 || Test No. 05


          सामान्य ज्ञान ( General knowledge ) आणि चालू घडामोडी ( Current affairs ) हे घटक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, दिवसेंदिवस पेपर मध्ये  याविषयावर खूप भर दिला जात आहे ! त्यामुळे खासमराठी खास करून तुमच्यासाठी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी वर आधारित दररोज सराव प्रश्नसंच उपलब्ध करत आहे .
Mpsc Test || Spardha pariksha
Mpsc Test || Spardha pariksha 

         पुढील Current affairs , Mpsc test भरपूर नाविन्यपूर्ण स्रोतांवर आधारित आहेत. हे प्रश्न सोडविल्यास Mpsc Upsc Banking , SSC आणि इतर परीक्षांशी संबंधित संकल्पना आणि तथ्ये दोन्ही राखून ठेवण्यास मदत होईल. या Mpsc Test मुळे तुमच्या अंतर्मनात आत्मविश्वास निर्माण होईल. याची खात्री आम्ही देतो . चला तर मग Mpsc test द्यायला सुरुवात करा आणि रोज न चुकता Majhi naukri , Spardha pariksha आणि sarkari yojana या बाबतची माहिती मिळवण्यासाठी खासमराठी वेबसाइटला भेट देत राहा .


1. खालील वाक्यातील अयोग्य वाक्य कोणते? .








2. 'पाऊस आला तरी सहल जाणारच‌.' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.








3. क्षणोक्षणी, सालोसाल, फिरून, पुन:पुन्हा या शब्दांच्या उदाहरणांवरून क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार ओळखा.








4. आणि, व, शिवाय, नि, आणखी ही कोणत्या प्रकारची उभयान्वयी अव्यये आहेत?








5. वाक्यात नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला कारकसंबंध तर, त्या विभक्तीला.... म्हणतात.








6. गटात न बसणारा शब्द ओळखा.








7. दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात?








8. 'इतक्यात अंधार झाला', या वाक्याचे भावे प्रयोगात रुपांतर करा.








9. पुढील सामासिक शब्दांचे समास ओळखा - रक्तचंदन व कमलनयन.








10. आम्हाला सोने हवे आहे, पण ते शेतात उगवणारे हवे', या वाक्याचा प्रकार ओळखा.












Privious Quiz Next Quiz

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने