स्वराज कॉलेज ऑफ आर्टस् कॉमर्स अँड सायन्स |SWARAJ COLLEGE OF ARTS COMMERCE & SCIENCE
SWARAJ COLLEGE OF ARTS COMMERCE & SCIENCE |
ची शैक्षणिक क्षेत्रात उत्युंग भरारी...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त क्रीऐटीव्ह एज्युकेशनल फॉउंडेशन संचलित स्वराज कॉलेज ऑफ आर्टस् कॉमर्स अँड सायन्स, बालाजी नगर, पुणे हे अल्पावधीत प्रसिद्धीस आलेले महाविद्यालय आज शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता सांभाळत अग्रगण्य ठरले आहे. शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स अशा सर्व विद्याशाखांमधून UG व PG चे विविध अभ्यासक्रम चालू आहेत.
त्यामध्ये BA,B.Com,B.Sc., B.Sc IT, BCS, BCA, BBA ( Innovation & Entrepreneurship) इत्यादी UG कोर्सेस आहेत व MA,M. Com., M.Sc.Computer Sci., M.Sc.Computer Application इत्यादी PG कोर्सेस आहेत. हे महाविद्यालय सर्व सुख सुविधांनी समृद्ध असून उच्चशिक्षित प्राध्यापक वर्ग कार्यरत आहेत.
बँकिंग,फायनान्स, CA, CS मध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी B.Com व M.Com हे उपयुक्त अभ्यासक्रम असून, IT, Computer व Corporate क्षेत्रात करियर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी BCA, BCS, B.Sc IT, MCS, M.Sc. Computer Application इत्यादी अभ्यासक्रम आहेत. तसेच औद्योगिक,व्यावसायिक क्षेत्रात करियर करू इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी BBA Innovation & Enterprenuarship हा अभ्यासक्रम विशेष उपयुक्त ठरणार आहे.
नोकरवर्ग,व्यावसायिक व गृहिणींसाठी पार्ट टाइम कोर्सेस यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे BA, B.Com, M. Com, MBA सुद्धा उपलब्ध आहेत.
तरी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा अशी माहिती 'स्वराज कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स' चे प्राचार्य डॉ.भारत जिंतूरकर व उपप्राचार्य सौ.प्राची खंडारे यांनी दिली. अधिक माहितीसाठी 90 11 55 77 00 या क्रमांकावर संपर्क करावा.
अधिक माहितीसाठी वेबसाईट भेट द्या
स्वराज कॉलेज ऑफ आर्टस् कॉमर्स अँड सायन्स, बालाजी नगर, पुणे
वेबसाईट https://swarajcollegeofcommerce.com/
अधिक माहिती https://linktr.ee/Swarajcollegeofpune
टिप्पणी पोस्ट करा